देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते या पदामुळे खुश नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी देवेंद्रजींच्या नावामागे उपमुख्यमंत्री शब्द लावणं जड जातंय, असं म्हणत टोला लगावला आहे.